शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : १ कप दूध-वाटीभर कलिंगड, करा ‘मोहब्बत का शरबत’! उन्हाळ्यातील गारेगार पदार्थ, मुलांनाही आवडेल...

सखी : समर स्पेशल: कैरी आणि बोराची आंबटगोड चटणी! करायला अगदी सोपी, उन्हाळ्यात जेवणात हवीच हवी

सखी : टॅनिंग-डार्क सर्कल कायमचे करतील गायब, उन्हाळ्यात संजीवनी ठरतो बटाटाचा रस! फक्त १ बटाटा घ्या आणि..

गडचिरोली : उन्हाळा लागला; खबरदारी घ्या, कूलरचा शॉक टाळा

सखी : गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

लोकमत शेती : Animal Care Tips : उन्हाळ्यात जनावरांना पाणी देतांना चुकूनही 'ही' गोष्ट करू नका, जाणून घ्या सविस्तर 

सखी : तापत्या उन्हाळ्यातही शरीर आतून गारेगार ठेवणारं फळ, फायदे वाचाल तर रोज खाल!

सखी : यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...

सखी : आज काय भारी खाऊ देणार? या प्रश्नाचं प्रत्येक आईसाठी खास उत्तर, करा पोहे रवा-बाईट्स

सखी : फ्रिजचे पाणी, कोल्ड ड्रिंक,आईस्क्रीम खाऊन आजारी पडू नका; निवडा नैसर्गिक थंडावा देणारे पदार्थ!