शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : सत्यनारायण पूजेसाठी करा मऊ मँगो शिरा, १५ मिनिटांत होईल प्रसाद- पाहा परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती

सखी : आहारात असावे पारंपरिक सातू पीठ, पोषण भरपूर आणि चवही छान, लहान मुलांना तर द्याच कारण ...

सखी : उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही...

सखी : ऊन आणि घामामुळे त्वचा खूप चिपचिपी-तेलकट दिसते? २ घरगुती फेसपॅक लावा, त्वचेवर येईल ग्लो

सखी : खरबुजाच्या बियांचं थंडगार सरबत एकदा प्या, चुकून कधी तुम्ही बिया फेकणार नाही! पाहा झटपट गारेगार रेसिपी

सखी : उन्हाळ्यात रोपं टवटवीत ठेवण्याचा सोपा उपाय- पानाफुलांनाही मिळेल थंडावा आणि राहतील फ्रेश

सखी : Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

सखी : उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

सखी : माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण...

सखी : दिवसभर ए.सी-पंखा सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी तापतेय? उन्हाळ्यात घर गार ठेवण्यासाठी करा 'हे' ३ स्मार्ट बदल....