लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आरक्षणावर टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचं आरक्षण मिळणं हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ...
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. ...
लोकपाल समितीची महत्त्वाची बैठक येत्या ४ सप्टेंबर रोजी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश दीपक मिस्रा आणि प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांची या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ...
लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट आणि नंतर डोळा मारण्याचा प्रकार लोकसभेच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही, अशी कानउघडणी सभापती सुमित्रा महाजन यांनी केली. ...
अविश्वासदर्शक ठरावावरील भाषणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एकमेकांवर थेट आरोप करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना वारंवार अयोग्य शब्दांचा वापर करुन नका अशी विनंती केली. ...