शेतीला आधुनिकतेची जोड देत जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत टेळेवाडी (ता. दौंड) येथील दशरथ तानाजी टेले यांनी एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये एकशे आठ मेट्रीक टन उत्पादन घेतले. ...
राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
जुलै, ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या ऊसाला सध्या पाण्याची गरज भासते. या ऊसाला शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करावा. सध्या तीव्र ऊन जाणवत आहे परीणामी वाढत्या तापमानात पिकांना पाण्याची गरज भासते. ...