सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १ रुपया ६९ पैशांची वाढ करून ती प्रती लिटर ५७ रुपये ९७ पैसे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. ...
जिल्ह्यातील साखर हंगाम यंदा लवकरच आटोपला असला, तरी उसाच्या पैशांचे वांदे कायम आहे. ऊस गाळपाला आणण्यासाठी घाई करणाऱ्या साखर कारखान्यांनी एफआरपीसाठी शेतकऱ्यांना हातघाईला आणले आहे. ...
us todani yantra kharedi yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाकरिता सदर शासन निर्णयात नमूद अटी शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे. ...
राज्यातील ऊस पिकावर संशोधन करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने काल (ता. २३) उसाचे चांगले उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...
Pachat Kujvane उसाचे पाचट जाळण्याचा धडाका कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच शेती उत्पादनतही घट होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी यावर उपाय म्हणून पाचट जाळण्याऐवजी ते उसाच्या शेतजमिनीत कुजवावे, यासाठी कृषी विभागाने जागृतीची मोहीम हाती घेतले ...