लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

‘अजिंक्यतारा’चा बिनविरोधचा डंका!, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड - Marathi News | Election of Ajinkyatara Cooperative Sugar Factory will be held without any objection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘अजिंक्यतारा’चा बिनविरोधचा डंका!, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड

कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...

साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर - Marathi News | India lags behind Brazil in sugar production; India ranks first in the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर

भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर ...

साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला टाकले मागे, जगात पहिल्या क्रमांकावर; देशात महाराष्ट्र अव्वल - Marathi News | India surpasses Brazil in sugar production ranked first in the world Maharashtra tops the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला टाकले मागे, जगात पहिल्या क्रमांकावर; देशात महाराष्ट्र अव्वल

यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला. ...

गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले - Marathi News | Confusion in Gangapur sugar factory meeting; police cleared everything | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले

विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

मुद्द्याची गोष्ट: ऊस उत्पादक वाऱ्यावर; राजाश्रय नसल्याने सहकार चळवळ अडचणीत - Marathi News | sugarcane growers issues the co operative movement is in trouble due to lack of security | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुद्द्याची गोष्ट: ऊस उत्पादक वाऱ्यावर; राजाश्रय नसल्याने सहकार चळवळ अडचणीत

साखर उद्योगाचा मूळ गाभा हा सहकारी चळवळीशी जोडला गेला आहे आणि सहकार चळवळ ही राजकारण्यांच्या तळहातावरील मोती आहे, म्हटले तर वावगे नाही. ...

आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक - Marathi News | Ajra Sugar Factory Bearing Theft Case, Five Arrested, Including Executive Director In Charge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक

कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ ...

राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन - Marathi News | Sugar production peaks in the state this year, record production from factories this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन

Sugar : लातूरमधील ५, अहमदनगरमधील ४ तसेच जालना, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणचे प्रत्येकी १ याप्रमाणे १२ ते १३ कारखाने अद्याप सुरू आहेत. ...

निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी - Marathi News | What to do with raw sugar due to export quota, Sugar federation demands quota increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निर्यात कोट्यामुळे कच्च्या साखरेचे करायचे काय?, कोटा वाढवण्याची साखर महासंघाची मागणी

५३ टक्के कच्ची साखर निर्यात परवान्याविना देशातच पडून राहणार ...