केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या विक्रीसाठी जाहीर केला आहे. यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन मिळवल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध होईल. ...
Sugarcane Factory RRC : आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...