लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले - Marathi News | Sugarcane factories in the state will start operating in fifteen days; These factories still have Rs 32 crore of FRP stuck with them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंधरा दिवसात राज्यातील कारखाने सुरू होणार; अजूनही 'या' कारखान्यांकडे एफआरपीचे ३२ कोटी अडकले

Sugarcane FRP येत्या एक नोव्हेंबरपासून राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. अशातच दोन दिवसावर दिवाळी आली आहे. ...

स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत एकरकमी पहिल्या उचालीचा आकडा ठरला सोबत 'या' १८ ठरावांना मंजुरी; वाचा सविस्तर - Marathi News | The first lump sum frp hike was decided at Swabhimani's sugarcane conference along with the approval of 'these' 18 resolutions; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत एकरकमी पहिल्या उचालीचा आकडा ठरला सोबत 'या' १८ ठरावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad 2025 Tharav गतवर्षी तुटलेल्या उसाला एफआरपीपेक्षा जादाचे २०० रुपये अंतिम बिल देण्यात यावे. या दोन्ही मागण्याबाबत दि. १० नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा. ...

उसाच्या पहिल्या उचलीचा आकडा आज ठरणार; प्रतिटन किमान ३६०० रुपये मागणीची शक्यता - Marathi News | The first FRP installment of sugarcane will be announced today; demand is likely to be at least Rs 3600 per ton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या पहिल्या उचलीचा आकडा आज ठरणार; प्रतिटन किमान ३६०० रुपये मागणीची शक्यता

Sugarcane FRP 2025-26 एकीकडे शासन एफआरपीमध्ये वाढ करते; मात्र दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी व वाहतूक खर्चात वाढ केल्याने वाढीव एफआरपीतील बहुतांशी वाटा तिकडे गेला. ...

Swabhimani Us Parishad : स्वाभिमानीची २४वी ऊस परिषद उद्या; 'या' दोन मुद्यांवर परिषद गाजण्याचे संकेत - Marathi News | Swabhimani Us Parishad : Swabhimani's 24th Sugarcane Parishad tomorrow; Indications that the conference will be held on 'these' two issues | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : स्वाभिमानीची २४वी ऊस परिषद उद्या; 'या' दोन मुद्यांवर परिषद गाजण्याचे संकेत

Swabhimani Us Parishad गेल्या २४ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्याआधी ऊस परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. ...

पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी? - Marathi News | Pune's 'this' organization will get free AI services for sugarcane crops to first 5,000 farmers; How many have registered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी?

AI in Sugarcane ऊस शेतीमध्ये एआयचे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा खर्च ठरविण्यात आला होता. ...

..अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत - राजू शेट्टी  - Marathi News | Otherwise factories will not hesitate to sell your sugarcane at scrap prices says Raju Shetty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारखानदार समाजसुधारक नसून लुटारूंची टोळी - राजू शेट्टी 

टनाला १५ रुपये शेतकरी देणार नाहीत ...

शेतकऱ्यांनो उसतोडीची गडबड करु नका, अन्यथा कारखानदार भंगाराच्या दरात ऊस नेतील - Marathi News | Farmers, don't make a fuss about sugarcane harvesting, otherwise the manufacturers will sell sugarcane at scrap prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो उसतोडीची गडबड करु नका, अन्यथा कारखानदार भंगाराच्या दरात ऊस नेतील

Sugarcane Harvesting Season 2025 निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. कारखाने ऊस आम्हाला द्या म्हणून मागे लागतील. ...

वैद्यनाथ साखर कारखाना कवडीमोल भावात विकला; कामगार, सभासदांना फसवल्याचा आरोप! - Marathi News | Farmers' 'Vaidyanath' factory sold at a cheap price! Workers, members accused of cheating | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ साखर कारखाना कवडीमोल भावात विकला; कामगार, सभासदांना फसवल्याचा आरोप!

शासनाचे भागभांडवल आणि कर्ज असतानाही विक्री? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, बेकायदेशीर फेरफार रद्द करण्याची मागणी ...