आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकारी साखर कारखानदारीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ...
मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...