शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी

वर्धा : बसस्थानकावर विमानतळासारख्या सुविधा

अमरावती : पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट 

गडचिरोली : विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्या

वर्धा : तीन कोटी रुपयांच्या निधीतून सेलूत अत्याधुनिक बसस्थानक

महाराष्ट्र : राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

चंद्रपूर : आर्थिक प्रगतीसाठी महिला बचतगटांना देणार अनुदान

चंद्रपूर : रेन वॉटर हार्वेस्टिंग लोकचळवळ व्हावी

गडचिरोली : रानभाज्यांचे विविध प्रकार बघून मान्यवर अवाक्

गडचिरोली : विकासासाठी पालकत्व स्वीकारले