सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे. ...
एखादे विमानतळ वाटावे, असे देखणे रुप. राज्यातील कोणत्याही बसस्थानकात उपलब्ध नाही, अशा सोईसुविधांनी युक्त, अत्याधुनिकता, चकचकितपणा यामुळे पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे राज्यातील एकमेव टच बसस्थानक बल्लारपुरात जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे. ...
माहिम येथील महाराष्ट्र नेचर पार्क येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १.५ एकर जागा कांदळवन कक्षास त्वरित हस्तांतरित केली जावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून २६ फेबु्रवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण सुरू होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेबु्रवारी रोजी प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली आणि संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. ...
मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ... ...