लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप - Marathi News | We will support Shiv Sena if NCP-Congress gets out for Muslim reservation: BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लीम येतातच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. तसेच मुस्लीम कोट्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तरी शिवसेनेने चिंता करू नये, आम्ही ...

रोजगाराच्या योजनेसाठी १७५ कोटींचा निधी उपलब्ध करावा - Marathi News | Funds of Rs. 175crore should be made available for the employment plan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोजगाराच्या योजनेसाठी १७५ कोटींचा निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी १७५ कोटी रूपये निधी यावर्षी उपलब्ध करुन देण्यात यावा,अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. ...

न्यायाधीशांमध्ये अंतर्मनातून प्रामाणिकपणा असावा - Marathi News | Judges should have honesty | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :न्यायाधीशांमध्ये अंतर्मनातून प्रामाणिकपणा असावा

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून राज्याचे माजी अर्थ व नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीच ...

१५ गावांतील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या तत्काळ दूर करणार - Marathi News | Fluoride water in 8 villages will solve the problem immediately | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५ गावांतील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या तत्काळ दूर करणार

जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत पाण्याचे नमुने आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत द ...

सफाई कामगारांच्या पदोन्नतीची प्रकरणे निकाली निघणार - Marathi News | Cases of promotion of cleaning workers will be resolved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सफाई कामगारांच्या पदोन्नतीची प्रकरणे निकाली निघणार

चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात ...

पुरवणी मागण्यांत बारामतीला झुकते माप; 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर - Marathi News | 100 crore works are approved for Baramati in supplementary demands; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरवणी मागण्यांत बारामतीला झुकते माप; 100 कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे मंजूर

राज्यात इतर शहरे असताना केवळ बारामतीवर अधिक प्रेम का, असा सवाल माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.  ...

वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar criticized Varis Pathan over controversial statements | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस': सुधीर मुनगंटीवार

वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. ...

तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर - Marathi News | Sudhir Mungantiwar criticized Sharad Pawar from Ram temple issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करून मशीद बांधावी; मुनगंटीवारांचं पवारांना उत्तर

राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? असा सवालही पवारांनी यावेळी उपस्थित केला होता. ...