लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
'केंद्रातील नेते डोळे वटारतील म्हणून तेव्हा फडणवीस, मुनगंटीवार गप्प बसले' - Marathi News | IFSC issue: Industries Minister subhash desai targets Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar ajg  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'केंद्रातील नेते डोळे वटारतील म्हणून तेव्हा फडणवीस, मुनगंटीवार गप्प बसले'

मागील पाच वर्षे सत्तेत असताना फडणवीस व मुनगंटीवार मूग गिळून का गप्प होते?; सुभाष देसाईंचा सवाल ...

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे - Marathi News | The average score should be given without taking the geography paper of class X | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे

लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे, तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकड़े केली आहे. ...

Corona Virus in Chandrapur; ३०० युनिट वापरणाऱ्यांना वीज देयक माफ करावे - Marathi News | Electricity payment should be waived to 300 units | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona Virus in Chandrapur; ३०० युनिट वापरणाऱ्यांना वीज देयक माफ करावे

३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. ...

शेतकऱ्यांच्या मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर डिझेल - Marathi News | Farmers' grinding machine will get 5 liters of diesel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर डिझेल

राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकºयांचे पीक शेतातच पडून आहेत. शेतकºयांनी हा प्रश्न माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे नेते संजय उपगन्लावर, विनायक देशमुख यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शेतकºयांना मळणीकर ...

खासगी डॉक्टर्स, नर्सेस, कामगारांनाही विमा लागू करा - Marathi News | Apply insurance to private doctors, nurses, and even workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी डॉक्टर्स, नर्सेस, कामगारांनाही विमा लागू करा

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. खासगी रूग्णालयांमधीलवैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कार्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सफाई कामगार, बंदोबस्तासाठी कार्यरत पोलस कर्मचारी, ग्रामीण व शहरी भागात स ...

कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी - Marathi News | The loan should be extended by 30 June for the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी

ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसाया ...

जि. प. पदाधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कार्य करावे - Marathi News | ZP Officers should do public service | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि. प. पदाधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कार्य करावे

समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. ...

रेल्वे मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार - Marathi News | Railway will bring ministers to the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार

रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीव ...