शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

नागपूर : काही लाज-लज्जा आहे की नाही; संजय राऊतांच्या विधानावर संतापले मुनगंटीवार

लोकमत शेती : चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाला चालना देणार तर आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार

नागपूर : राहुल गांधींचा फ्लाइंग किस म्हणजे मोदींना निवडून आणण्यासाठी केलेली कृती

चंद्रपूर : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन

महाराष्ट्र : “युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा प्रदुषण नियंत्रणाचा मास्टर प्लान बनविण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर : मुलच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन; सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपूराव्याला यश

महाराष्ट्र : “...तर संजय राऊतांची खासदारकी रद्द होऊ शकते”; भाजप नेत्याचे सूचक विधान, नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र : “भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार 25 लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य