शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

व्यापार : IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन

सखी : वयात येणाऱ्या मुलांशी कसं वागावं? सुधा मूर्ती सांगतात, पालकांसाठी खास ५ टिप्स

सोशल वायरल : Relationship: नारायण मूर्तींशी माझं भांडण व्हायचं तेव्हा....सुधा मूर्तींनी सांगितला वैयक्तिक अनुभव!

राष्ट्रीय : Video: सुधा मूर्तींनी घेतली खासदारकीची शपथ, पतीचं पाठबळ; साधेपणानं जिंकलं मन

फिल्मी : सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, त्यांची साधी राहणी आणि...

राष्ट्रीय : समाजसेविका, लेखिका सुधा मूर्ती राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

राष्ट्रीय : सुधा मूर्ती पोहोचल्या राज्यसभेवर! साधेपणाची सर्वांना भुरळ, पाहा कुटुंबात कोण कोण?

मुंबई : Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर

राष्ट्रीय : सुधा मूर्ती यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन 

सखी : ..आणि अचानक मला रडूच आलं! सुधा मूर्ती सांगतात ‘त्या’ अवघड दिवसांची अस्वस्थ गोष्ट