शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

भक्ती : Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?

व्यापार : 'हा' फोन कॉल तुम्हालाही येऊ शकतो! राज्यसभा खासदार सुधा मूर्तींसोबत काय घडले, नक्की जाणून घ्या

फिल्मी : हा सिनेमा समाजात मोठा बदल घडवू शकतो...”, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' पाहून सुधा मूर्ती काय म्हणाल्या?

सखी : जेवणानंतर 'हा' पदार्थ खाणं म्हणजे स्वर्गसुख....! -सुधा मुर्तींनी सांगितला त्यांचा साधा- सोपा फिटनेस मंत्र... 

व्यापार : '...तर Infosys या उंचीवर पोहोचली नसती', 70 तास कामाच्या मुद्द्यावर सुधा मूर्ती स्पष्टच बोलल्या

फिल्मी : नारायण मूर्तीं आणि सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

सखी : Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

व्यापार : रतन टाटांना सुधा मूर्तींनी मागितल्या होत्या २ भेटवस्तू; ऑफिसमध्ये आजही असतात डोळ्यांसमोर

सखी : 'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

व्यापार : Infosys Co-founder Kris Gopalakrishnan : नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे Infosysचे 'हे' सह-संस्थापक; किती संपत्तीचे आहेत मालक?