शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधा मूर्ती

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव

व्यापार : IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन

फिल्मी : Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

राष्ट्रीय : सुधा मूर्ती: एक कृतार्थ प्रवास! १५० मुलांच्या बॅचमधून पहिली इंजिनिअर, चित्रपटात भूमिका ते पद्मभूषण

व्यापार : N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य