‘शुभलग्न सावधान’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीला एक नवा चॉकलेट बॉय मिळणार आहे. 12 ऑक्टोबरला रिलीज होणा-या या सिनेमाव्दारे अभिनेता प्रतिक देशमुख चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकले होते. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा 'माझा अगडबम'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
'सनई-चौघडे', 'वरात घाई', 'नाचगाणी' या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...
डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी शुभ लग्न सावधान या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. ...