तब्बल आठ वर्षांनंतर अगडबम या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. माझा अगडबम हा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी तृप्तीने एक खूप छान सरप्राईज दिले आहे. ...
'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' या चित्रपटातील वादावार बाेलताना बेफिकीरी हा शब्दप्रयाेग वेगळ्या अर्थाने केला असल्याचे स्पष्टीकरण अभिनेता सुबाेध भावे याने दिले. ...
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची ही अनोखी प्रेमकहानीवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून छोटया पड ...
यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण केली. ...