प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेले नाटक आता पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक पुन्हा नाट्यप्रेमींसाठी घेऊन येत असल्याचे एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले. ...
स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन एक निर्णय हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे. ...
प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो ...
सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय ...
ह्या चित्रपटात सुबोध-भार्गवीसोबत विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, ड. प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, डॉ. विलास उजवणे, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर, कमलाकर पाटील , नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ...