अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रियाचा चुलत भाऊ होता. सुबोधने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियासोबतचं बालपण आणि तिच्यासोबत कामाचा अनुभवाबद्दल सांगितले. ...
Subodh Bhave : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे(Priya Marathe)चं ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगामुळे निधन झाले. ती ३८ वर्षांची होती. दरम्यान प्रियाचा चुलत भाऊ आणि अभिनेता सुबोध भावेने नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियाच्या आठ ...