लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा   - Marathi News | I was wrong, but... strange claim of the muzaffarnagar school teacher who made the student to be punished | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माझ्याकडून चूक झाली, पण... विद्यार्थ्याला शिक्षा करायला लावणाऱ्या शिक्षिकेचा अजब दावा  

Muzaffarnagar School Teacher: उत्तर प्रदेशमधील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करवून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. ...

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वाक्षरी केली, तरीही किरणची शिष्यवृत्ती लालफितीत अडकली - Marathi News | Kiran Kurma's scholarship got stuck in red tape even though the Chief Minister signed it immediately | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्वाक्षरी केली, तरीही किरणची शिष्यवृत्ती लालफितीत अडकली

महिना उलटला, इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जाणार 'लेडी ड्रायव्हर' ...

उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू - Marathi News | 154 students poisoned by food in Umdi Ashram School | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू

जि.प. अध्यक्षा होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून झाली विषबाधा ...

विद्यार्थ्याने फळ्यावर लिहिलं जय श्रीराम, शिक्षकानं केली बेदम मारहाण, परिसरात तणाव - Marathi News | The student wrote Jai Shriram on the board, the teacher beat him badly, there was tension in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्याने फळ्यावर लिहिलं जय श्रीराम, शिक्षकानं केली बेदम मारहाण, परिसरात तणाव

School: जम्मूमधील कथुआ जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शाळेमध्ये विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्री राम लिहिल्याने शिक्षकांने त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. ...

किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने - Marathi News | A hostel for 1000 children at Killeark will be known by the name of the great man Babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किलेअर्कचे १००० मुलांचे वसतिगृह ओळखले जाणार महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...

अन्नातून विषबाधा झालेल्या ४३ विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर - Marathi News | Yerli Private Ashram School Case : 43 students who suffered from food poisoning are out of danger | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन्नातून विषबाधा झालेल्या ४३ विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

येरली आश्रम शाळेतील प्रकरण : जिल्हा आरोग्य विभागाचा चमू दाखल ...

विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा तपासण्याचे आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल - Marathi News | Order to check the quality of food of students, report sought by the education authorities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या भोजनाचा दर्जा तपासण्याचे आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत दिले जाणारे मध्यान्ह भोजन योजना नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. ...

येरली खासगी आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर - Marathi News | 36 students of Yerli private ashram school poisoned by food; three students is in critical condition | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :येरली खासगी आश्रमशाळेतील ३६ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर

उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ...