फलटण तालुक्यातील एका शाळेत एक शिक्षक पिटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्या शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय मुलीवरही त्याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ...
शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...