लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी - Marathi News | Hold annual exams in Maharashtra from April 8 to 12 Principals Association demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान ५ विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका ४ ते ५ दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही ...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत... - Marathi News | student life ends are not something to ignore | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या साततत्यानं वाढत आहेत. शैक्षणिक अपयश, नैराश्य, अमलीपदार्थांचा वापर, मृत्यूविषयी बोलणं.. याकडे आपण लक्ष देणार की नाही? ...

चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे - Marathi News | An incident of a teacher sexually assaulting four female students in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

इयत्ता पहिली ते चौथीपर्यतची ही द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. शाळेतील मुले बाहेर मैदानावर खेळत होते. त्यावेळी ही घटना घडली. ...

School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा - Marathi News | All schools in the maharashtra now have a single timetable Annual examination will be held simultaneously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ...

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या, एका दुकानात पार्ट-टाईम नोकरी करायचा - Marathi News | Another Indian student shot dead in America, used to work part-time in a shop | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या, एका दुकानात पार्ट-टाईम नोकरी करायचा

Indian Student Death in US: अमेरिकेत एका भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटीचे पैसे नाही, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | No DBT money for tribal students, protest by angry students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटीचे पैसे नाही, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन

Yavatmal : तर विद्यार्थी थेट प्रकल्प कार्यालयावर धडकणार ...

पंतप्रधान इंटर्नशिप योजना: युवकांना मिळणार दरमहा ५ हजार अन् एकरकमी ६ हजार, अर्ज प्रक्रिया सुरू - Marathi News | Youth will get Rs 5000 per month and Rs 6000 as a lump sum Application process for the second round of the Prime Minister's Internship Scheme has started again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंतप्रधान इंटर्नशिप योजना: युवकांना मिळणार दरमहा ५ हजार अन् एकरकमी ६ हजार, अर्ज प्रक्रिया सुरू

PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील ... ...

Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले - Marathi News | A luxury bus carrying IIT Mumbai students caught fire near Anewadi toll plaza on the Pune Bangalore National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थांच्या लक्झरी बसला आग, सतर्कतेमुळे ३२ जणांचे प्राण वाचले

आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना ...