मालेगाव मध्य : मनपा वॉर्ड क्रमांक २० येथील लेबर पार्कवरील अनधिकृत झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात यावे व शहरातील स्वच्छतेसाठी नाइन वन जनता संघटनेतर्फे बुधवारी दुपारी १ वाजता ६० फुटी रस्त्यावर संविधानाच्या प्रतिमेचा मुकुट लावत अभिनव आंदोलन छेडण्यात आले. ...
तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही, ती करण्यात यावी, तसेच धान्य, भुसार विभागातील व्यापारी तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ देत नाहीत, हा प्रकार थांबविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी मार्केट यार्डातील तोलाईदारांनी बाजार ...
नाशिक- येत्या ८ जानेवारीस देशभरात होत असलेल्या संपात नाशिक महापालिकेतील विविध कर्मचारी संघटना सहभागी होणार असून त्यासंदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना संपाची नोटिस बजावण्यात आली आहे. ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास कारखान्यातील १५४ कंत्राटी कामगार १ सप्टेंबर २०१९ पासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत असून, व्यवस्थापनाने जुलै महिन्यापासून पगार व बोनस कपातीसह अन्य अटी घातल्याने हे आंदोलन केले जात असल ...
त्या ठरावाची प्रत सोबत जोडून खडी क्रशर बंद न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा तळेकर ग्रामस्थांनी दिला होता. परंतु तरीसुद्धा खडी क्रशर बंद न झाल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. ...
आंदोलनाच्या नियोजनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. तरुणांमध्ये जागृतीसाठी शिबिरेही घेण्याचे ठरले. यातील जिल्हास्तरीय शिबिर सांगलीत ११ जानेवारीस घेण्यात येणार आहे. सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लढा तीव्र करण्यात येणार आहे. ...
एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...