केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध करत कामकाजात सहभाग घेतला. ...
चांदवड येथील गणूर चौफुलीजवळ तालुका किसान सभा व जनवादी महिला संघटना, राष्टÑीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्णत: कोरा करावा, केंद्र सरकारचा आरसीईपी हा राष्ट्रीय करार रद्द करावा यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी (दि.8) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस निर ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर ... ...
केंद्र आणि राज्यातील प्रलंबित शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप केला. या संपामध्ये बहुतांश कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक कार्यालये ओस पडली होती. ...
आंदोलक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. शेतक-यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकर ...