येवला शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री ...
केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दुपारच्या सुटीत निदर्शने करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आल ...
विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...