दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, महिला नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणांवर संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून एनआरसी व सीएएबाबत विरोध प्रदर्शन करण्यात आले. ...
मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर ...
सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, मेनरोड, गंजमाळ आणि शालिमार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात ...
लोकविरोधी धोरणांपासून देशाला वाचविण्यासाठी व सीएए, एनआरसी कायद्यास विरोध करत विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, कामगार युनियन व डाव्या चळवळीच्या संघटनांच्या वतीने येवला येथील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको ...
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यांना विरोध करण्यासाठी आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मनमाड, सटाणा, नामपूर, चांदवड आदी ठि ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसद ...
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी ८ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, यासंदर्भातील मागणीचे निवेदन येवला तालुका किसान कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले. ...