देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट करणाºया सामान्य रुग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील परिसेविका व परिचारिकांनी १५ मिनिटे कामकाज बंद ठेवून ...
पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनेचा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने (व्हीपीडीए) तीव्र निषेध केला आहे. व्हीपीडीएचे अध्यक्ष अमित गुप्ता यांच्यानुसार हल्ल्याच्या विरोधात ३० जानेवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पं ...
गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते. ...
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्याठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...