सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले. ...
कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्ह ...
बाजार शुल्क (सेस) वसुलीच्या विरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करीत कळमना कृषी उत्प ...
शहरातील व्यापारी शासन व प्रशासनाशी असंतुष्ट आहेत. मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंडी सेसच्या विरोधात बंद राहील. चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेड(कॅमिट)च्या बॅनरअंतर्गत निदर्शने केली जात ...
देवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...