लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरूनही आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यामुळे नाराज झालेल्या राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
निवासी डॉक्टरांच्या भावना लक्षात घेऊन मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत मागण्यांविषयी निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मालेगाव : शहरातील कलेक्टरपट्टा भागात बागुल कॉलनीमध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी जमले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. यामुळे संतप्त नागरिकांनी जमलेल्या पाण्यात ठाण मांडून आंदोलन केले. ...
सिन्नर : नायगाव-सिन्नर रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अन्यथा नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार असल्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी ...