उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे. ...
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेधार्थ नागपूरसह देशभरातील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) सदस्य, खासगी डॉक्टर्स सोमवारी एक दिवस कडकडीत बंद पाळणार आहेत. मेयो, ...
डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ...
देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ 700 डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. ...
नजीकच्या सावळापूर येथील नागरिकांनी ग्रा.पं.च्या मनमर्जी कारभारावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन १० जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले. याच उपोषणाची सांगता शुक्रवारी माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात झाली. ...
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दोन डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर आज ... ...