नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी ...
नगरपरिषदेत प्रचंड अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यातूनच शहर स्वच्छतेचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प होते. यासंदर्भात प्रशासनाकडून कुठल्याच हालचाली होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवारी प ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियातर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे व जिल्हाध्यक्ष मनोजकुम ...
कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. ...