राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. ...
राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला. ...
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तलाठ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. पुरवठा विभागाची स्वतंत्र आकृतीबंद असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागात नियमबाह्यपणे ...