लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

आशा गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे - Marathi News | Holding ASHA group promoters before the Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आशा गटप्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

आशा स्वयंसेवकांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या २ हजार ५०० रुपये सरकारी दरमहा मिळते. तर गटप्रवर्तकांना टीएडीए म्हणून मासीक ८ हजार ७१२ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी कृती ...

पुसदमध्ये १८ दिवसांपासून उपोषण सुरूच - Marathi News | Fasting started in Pusad for 7 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये १८ दिवसांपासून उपोषण सुरूच

महिनाभरापूर्वी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली. ते येण्यापूर्वीच शहर ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी पोलीस चौकीच्या आजूबाजूच्या फळ व भाजी विक्रेत्यांना हातगाडे हटविण्यासाठी लेखी सूचना पत्र दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जबरीने त्या ...

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो... - Marathi News | Consider Revenue Employees Questions Yes ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो...

यवतमाळातील तिरंगा चौकात कर्मचाऱ्यांनी धरणे देत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सा ...

आंदोलनातील लाठीमाराचा शिक्षकांनी केला निषेध - Marathi News | Teachers protest against sticks in protest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंदोलनातील लाठीमाराचा शिक्षकांनी केला निषेध

आझाद मैदान मुंबई येथे विनाअनुदानित शिक्षकांचे लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्या शिक्षकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा विनाअनुदानीत शाळा कृती समिती भंडारा, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी जाहिर निषेध केला ...

जिवतीत विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे - Marathi News | Holding unpaid teachers living | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवतीत विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे

गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. ...

ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील  कामगारांचा संप सुरूच - Marathi News |  Workers at Drillbit International Company continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील  कामगारांचा संप सुरूच

येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला. ...

हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to wake the government up by smashing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हवन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न

मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत. ...

ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करा  - Marathi News | Create a new corporation for autorickshaw drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करा 

ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करून ५ कोटी रुपये अनुदान मंजूर करीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रकाश गजभिये यांनी केली. ...