३१ मार्चपर्यंत परिचारिकांची सर्व पदे भरण्यात येईल, असे आश्वासन राज्य परिचारिका संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्याने मंगळवारी पुकारण्यात आलेला एक दिवसीय लाक्षणिक संप पुढे ढकलण्यात आला. ...
महावितरण विभागाला वीजबिल माफ करा या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरातील ठिकठिकाणी वीजबिलाची होळी करत, वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करून महावितर ...
नाशिक : नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, ८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले. ...
कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्ह ...