Muhurat Trading News : सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद असतात. मात्र मुहुर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी काही काळ शेअर बाजार उघडला जातो. ...
Mumbai Stock Market : मुंबई शेअर बाजारामध्ये बुधवारी सकाळपासूनच मोठी विक्री सुरू झाल्याने निर्देशांक खाली आले होते. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३९,७७४.६० अंशांपर्यंत खाली आला होता. ...
शुक्रवारी बाजार सुरू झाला तो मुळी खाली येऊनच. त्यातच बाजारावर विक्रीचा मोठा दबाव आला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६३३.७६ अंश म्हणजेच १.६३ टक्क्यांनी खाली आला. बाजार बंद होताना तो ३८,३५७.१८ अशांवर बंद झाला. ...
शेअर बाजारामध्ये असलेली तेजी गतसप्ताहामध्येही कायम राहिली असून सातत्याने वाढत असलेल्या बाजाराने सहा महिन्यांमधील उच्चांकापर्यंत धडक मारली आहे. बाजारामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बाजाराच्या वाढीला हातभार लावत आहे. ...
गुरुवारी सकाळपासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,८०६ अशांपर्यंत वाढला. मात्र बाजार बंद होताना तो थोडासा खाली येऊन ३६,७३७.६९ अंशांवर बंद झाला. ...
मुंबई शेअर बाजारात बुधवारच्या सत्राची सुरुवात थोड्याशा तेजीने झाली. त्यानंतर बाजार हेकावताना दिसला. मात्र अखेरच्या तासामध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे संवेदनशील निर्देशांक ३४५.५१ अंशांनी घसरून ३६,३२९.०१ अंशांवर बंद झाला. ...