1 जुलै 2022 रोजी या शेअरचा भाव 22.50 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 10.07 रुपये एवढी होती. हा 52 आठवड्यांतील निचांक होता. ...
हा शेअर शुक्रवारी 0.46 टक्क्यांनी वाढून 562.20 रुपयांवर बंद झाला. ही पातळी गेल्या सत्रात पोहोचलेल्या 576.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीच्या तुलनेत केवळ 2.48 टक्क्यांनी खाली आहे. ...