मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Share Market : देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी नफा वसुलीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. पण, अस्थिर बाजारातही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. ...
Sensex-Nifty Closes Red : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५% कर लादण्याच्या घोषणेमुळे गोंधळ उडाला. या गोंधळलेल्या बाजारपेठेत, देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स ९९५ अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,६०० च्या जव ...
Sir Ratan Tata Trust Board : टाटा ट्रस्टच्या बैठकीत नोएल टाटा यांचे पुत्र नेव्हिल टाटा यांना सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डात समाविष्ट करण्याचा विचार होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे नोएल टाटांची ट्रस्टवरील पकड मजबूत होईल आणि नेव्हिलचा वाढता प्रभाव ...
Top 5 Stocks to Buy : तुम्ही नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने ५ सर्वोत्तम शेअर्स निवडले आहेत. ...