स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारताला कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे, असे म्हटले जात आहे. पण या दोघांना एकत्र मैदानात पाहून मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...
सध्याच्या घडीला कोहली हा जगातील सर्वोत्त्तम फलंदाज आहे, कारण स्मिथ क्रिकेट खेळत नाही. पण जर स्मिथ क्रिकेट खेळत असला असता तर कोहलीपेक्षाच तोच सरस ठरला असता, असं पॉन्टिंगने म्हटलं आहे. ...
स्मिथबद्दल मला सहानुभूती आहे. कारण स्मिथ हा एक चांगला खेळाडू आहे आणि मला अशी आशा आहे की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे गांगुलीला वाटते. ...
‘मला पुन्हा आॅस्ट्रेलियाकडून खेळण्याची तीव्र इच्छा आहे. पण चेंडू कुरतडल्याप्रकरणी सुनावलेल्या वर्षभराच्या बंदीच्या शिक्षेला मी आव्हान देणार नाही,’ असे आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी स्पष्ट केले . ...
‘आम्हाला नैराश्याने ग्रासले होते’, असा कबुलीजबाब आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिला. द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याच्या टीमने बॉलशी छेडछाड का केली, असे विचारले असता त्याने वरीलप्रमाणे उत्तर दिले. त्या उत्तरातून कलंक लागलेल्या आॅस्ट्रेलियन कर ...