ST bus : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संलग्न असलेल्या अनुक्रमे एसटी कामगार सेना, एसटी वर्कर्स काँग्रेस आणि मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने आझाद मैदान येथे बुधवारी उपोषण केले. ...
राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे ...
वाढत्या डिझेलच्या मोठ्या खर्चाचा बोजा महामंडळावर पडत होता. पर्यायाने महामंडळाचा खर्च भागविणे अशक्यप्राय झाले हाेते. एकूण सरासरी सत्तर टक्के दरवाढ करण्यात आली आहे. ...
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना संकट काळात एस.टी. कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. या सर्वांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे आहे. ...
ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस धावतात. मध्यंतरी कोरोनामु ...
ST bus : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ...
रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. ...