राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सा ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत सर्वच तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेस धावत असतात. मात्र संपामुळे या सर्व बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे जीकरिचे होत आहे. मिळेल त्या साधनाने विद्यार्थी जात असले तरी शाळेत विद्यार्थ्यांची स ...
आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण् ...
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. ...
परीक्षा केंद्रावर ३० मिनिटांपूर्वी हजर राहावे, अशी सूचना होती. तर २० मिनिटांपूर्वी परीक्षा हॉलमध्ये बसविण्यात येणार होते. परंतु, एसटी महामंडळाचा संप असल्याने काही परीक्षार्थी १० वाजून ५ ते १० मिनिटांनी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर प ...
९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचा ...