लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस - Marathi News | Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत... ...

बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण - Marathi News | 50 students absent on the first day of school due to non-arrival of bus; negligence policy of the ST corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण

निलंगा तालुक्यातील शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथे शाळेत येळणूर व गुंजरगा येथून सुमारे ५० ते ५२ विद्यार्थी ये-जा करतात. ...

मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग - Marathi News | For the first time in Marathwada, the steering of a bus is in the hands of a female driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग

महिलेच्या हाती स्टेअरिंग पाहून प्रवासीही भारावून गेले. ...

एसटी डेपोत हाेणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी - Marathi News | 500 crores for concreting mini theater to be built at ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी डेपोत हाेणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनी घोषणा ...

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण - Marathi News | chain hunger strike of st employees in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण

कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ मागील पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

मालवण-बार्शी एसटी बसचा अपघात; बस बारा फूट खाली कोसळत दोन वेळा उलटली - Marathi News | malvan barshi st bus accident bus fell twelve feet and overturned twice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण-बार्शी एसटी बसचा अपघात; बस बारा फूट खाली कोसळत दोन वेळा उलटली

मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते. ...

'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक - Marathi News | is the journey to kadamba safe passengers are suspicious due to cars stopping suddenly on the highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक

बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

लातूरची एसटी सुसाट; 'मे' महिन्यात २ कोटींचा नफा ! - Marathi News | ST Bus Division of Latur in profit; 2 crore profit in the month of 'May'! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरची एसटी सुसाट; 'मे' महिन्यात २ कोटींचा नफा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नेहमीच तोट्यामुळे चर्चेत असायची. आता मात्र तोट्यातून नफ्यात बस आली आहे. ...