बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ...
बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खासगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने केला आहे. ...
Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...