परिवहन महामंडळातर्फे २०१९-२० मध्ये चालक कम वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये ४०७ वाहनचालकांची भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये २३६ जण अंतिम निवड यादीमध्ये पात्र झाले होते. त्यातील २२७ चालक मेडिकल चाचणीस पात्र झाले. त्यातील ७२ जणांची ...
नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची सेवाही लाॅकडाऊनमुळे खंडित करण्यात आली. या काळात त्यांना मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. सात ते आठ महिनेपर्यंत त्यांच्याजवळ कुठलाही रोजगार नव्हता. आधीचा रोजगार सोडल्याने त्यांना रिकामे राहण्याशिवाय इलाज रा ...
महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यव ...
प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद ...
चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर येथे आगार आहे. यासाठी विभागांमध्ये २२५ बसेस आहे. सध्या दररोज १४०५ फेऱ्या केल्या जात असून ८० हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. चंद्रपूर विभागांतर्गत असलेल्या बसेस दुर्गम तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ...
Shivshahi Maharashtra Public Transport Bus Fire: दुकानदारांकडे चाैकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीसह आणखी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...