भंडारा विभागांतर्गत सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. मात्र, संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवेसाठी सध्या ८ बसेस चालविल्या जातात. अत्यल्प उत्पन्नात या बसेस चालत असून, दररोज ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. गोंदिया-नागपूर, भंडारा-नागपूर अशी बससेवा ...
CoronaVIrus Kankavli Sindhudurg : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवासीच नसल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बसस्थानकांतील परवानाधारकांना पुन्हा आपापली दुकाने बंद ठेवणे ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. सहा आगार असून, ३८१ बसेस आहेत. भंडारा विभागाला पूर्वी दररोज साधारणत: ३६ लाख रुपयांचे मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचार ...
CoronaVirus St Sangli : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत. ...