एसटी महामंडळाने त्यासाठी पर्यटन बसेस सुरू करण्याचे नियोजन केले आहे. पर्यटन बस लवकरच दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा,मुक्तागिरी आणि शेगाव या ठिकाणी एसटी महामंडळाची दर्शन बस धावणार आहे. या दिवाळीपासून रविवार ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...
ST Bus News: दिवाळीचा सण आणि सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ST Bus पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक हजार गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. Anil Parab यांनी दिली. ...
दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागप ...
महाराष्ट्र शासनाने राज्यातील होतकरू महिलांना राज्य परिवहन महामंडळात महिला चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच संधीचे सोने करीत शुभांगी हिने जिल्ह्यातील रापमची पहिली महिला बस चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. राज्यातील १६० महिला चालका ...
बुलडाणा-नागपूर बसला बाळापूरनजीक अपघात; जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. काही किरकोळ जखमींवर बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...
गेल्या महिन्यातच संगमनेरमध्ये बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला होता. पंधरा दिवसांत दुसऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. ...