लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

दरवर्षी स्वमालकीच्या ५००० लालपरी बसेस खरेदी करणार; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | ST Corporation big decision to purchase 5,000 self-owned Lalpari buses every year Says Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवर्षी स्वमालकीच्या ५००० लालपरी बसेस खरेदी करणार; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्र्‍यांनी दिल्या.  ...

‘जागांचा विकास करताना एसटीची स्थिती सुधारा’, श्रीरंग बरगेंची सरकारकडे मागणी - Marathi News | 'Improve the condition of ST while developing places', Shrirang Barge demands from the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जागांचा विकास करताना एसटीची स्थिती सुधारा’, श्रीरंग बरगेंची सरकारकडे मागणी

मीरा भाईंदर पूर्वेला एसटीच्या मालकीची वीस हजार चौरस मीटर इतकी जागा आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचे रुग्णालय - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक - Marathi News | 25-bed hospital in each district for ST employees - Transport Minister Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 बेडचे रुग्णालय - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ ठाण्यातील एसटीच्या खोपट येथील आगारात सरनाईक यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ...

"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती - Marathi News | "2640 new buses will be added to the ST fleet this year," Pratap Sarnaik informed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

ST Bus News: या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ...

एसटी कुठे आहे, मोबाइलवर पाहा; सर्व गाड्यांमध्ये बसविली व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम - Marathi News | Where is your ST Bus see on mobile Vehicle tracking system installed in all trains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कुठे आहे, मोबाइलवर पाहा; सर्व गाड्यांमध्ये बसविली व्हेइकल ट्रॅकिंग सीस्टिम

मुंबई सेंट्रलमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन ...

परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | Burning 'bus' on Parbhani-Gangakhed road; Driver's timely action saves lives of passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-गंगाखेड रोडवर बर्निंग 'बस'; चालकाच्या समयसुचकतेने वाचले प्रवाशांचे प्राण

धावत्या बसने पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली, पण चालकाने वाहकाच्या मदतीने वेळीच सर्व प्रवाश्यांना बसमधून बाहेर काढले ...

हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप - Marathi News | No help for ST in winter session, alleges Maharashtra ST Employees Congress General Secretary Shrirang Barge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप

कोल्हापुरात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची वार्षिक सभा ...

नादुरुस्त शिवशाही घेऊन निघाला चालक; गेटवर जाताच स्पार्किंगमुळे धुरच धूर - Marathi News | Driver left with faulty Shivshahi; sparks ignite as soon as he reaches gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नादुरुस्त शिवशाही घेऊन निघाला चालक; गेटवर जाताच स्पार्किंगमुळे धुरच धूर

शिवशाही बसमध्ये स्पार्किंग, सुदैवाने टळली मोठी घटना  ...