लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | 25 thousand new ST buses to be procured in the next 5 years says pratap sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.  ...

एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ! - Marathi News | ST fares increased but there is confusion over the free money | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे भाडे वाढले; पण सुट्या पैशांवरून सावळा गोंधळ!

‘भाडेवाढ पाच रुपयांच्या पटीत असावी’ असा प्रस्ताव एसटीने पाठवला होता. प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी एक रुपयाच्या पटीत भाडेवाढीचे आदेश काढले! ...

प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने कारवाई, निलंबित बस वाहकाने तणावात जीवन संपवलं - Marathi News | Action taken as passenger did not buy ticket, suspended conductor ends life in stress | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवाशाने तिकीट काढले नसल्याने कारवाई, निलंबित बस वाहकाने तणावात जीवन संपवलं

निलंबीत वाहकाने जीवन संपवल्याने नातेवाईकांचा आक्रोश ...

बस भाडेवाढीविरोधात उद्धवसेना आक्रमक; बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन - Marathi News | Uddhav Sena aggressive against bus fare hike; Chakkajam protest at bus stand gate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस भाडेवाढीविरोधात उद्धवसेना आक्रमक; बसस्थानकाच्या गेटवर चक्काजाम आंदोलन

भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी ...

“गाव तेथे नवी एसटी धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”: प्रताप सरनाईक - Marathi News | shiv sena shinde group minister pratap sarnaik said st will acquire 25 thousand owned buses in next 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गाव तेथे नवी एसटी धावणार, ५ वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेणार”: प्रताप सरनाईक

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik News: भविष्यात गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी! आपण देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

एसटी प्रवासात आता चिल्लरचे वांधे; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद - Marathi News | big issue of change money and coins in ST travel; Debate between passengers and conductors after fare hike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी प्रवासात आता चिल्लरचे वांधे; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद

२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत ११ रुपये, १६ रुपये, २३ रुपये असे दर ठेवण्यात आले. ...

‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक - Marathi News | 'Laal Pari' fare hike, common man hit; Pune gets Rs 125, Beed gets Rs 30 more | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक

सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ ...

ST Bus Ticket Price: एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या  - Marathi News | ST travel is expensive What are the new fares on other routes in Pune, Mumbai and Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या 

ST Bus New Ticket Rates: एसटीची शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू ...