लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया, मराठी बातम्या

State bank of india, Latest Marathi News

SBI कडून 42 कोटी ग्राहकांना अलर्ट! आजच्या दिवशी 'ही' सुविधा मिळणार नाही... - Marathi News | sbi is upgrading our internet banking platform today customers may face some problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI कडून 42 कोटी ग्राहकांना अलर्ट! आजच्या दिवशी 'ही' सुविधा मिळणार नाही...

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. ...

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती - Marathi News | Job opportunities in State Bank of India, bumper recruitment for 8,500 posts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती

SBI Apprentice Application 2020 : एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. ...

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये अधिकारी पदांसाठी भरती - Marathi News | jobs in sbi 2020 notification released for 2000 vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये अधिकारी पदांसाठी भरती

आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ...

बापरे! 60000 कोटींच्या एनपीए बॉम्बवर SBI; कोरोना संकटाने कर्जदारांना ग्रासले - Marathi News | SBI on Rs 60,000 crore NPA bomb; Corona crisis loan moratorium reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बापरे! 60000 कोटींच्या एनपीए बॉम्बवर SBI; कोरोना संकटाने कर्जदारांना ग्रासले

State Bank Of India : रिझर्व्ह बँकेने कार्पोरेट जगतासाठी डिसेंबर 2020 पर्यंतची वेळ दिली आहे. यामध्ये दोन वर्षांपर्यंत लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी एकमेकांसोबत डील करावी असे सांगितले आहे. ...

१ नोव्हेंबरपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम - Marathi News | lpg cylinder delivery sbi savings account digital payment these rules are changing from 1 november | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ नोव्हेंबरपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम

cylinder delivery sbi savings account bank timing rule change: राज्यातील बँकांच्या वेळेतही १ नोव्हेंबरपासून बदल होणार ...

घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट - Marathi News | SBI's big offer; Festive discounts on home loan interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट

SBI Home Loan Festive Offers: SBI ने नुकत्याच फेस्टिव ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये एसबीआय देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदरात सूट देत आहे. ...

मोठी बातमी! SBI ची ऑनलाईन सेवा ठप्प; केवळ ATM कार्यरत - Marathi News | SBI's online service stopped; only ATM, POS working | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! SBI ची ऑनलाईन सेवा ठप्प; केवळ ATM कार्यरत

State bank Of India ची ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याचा फटका कोट्यवधी ग्राहकांना बसला आहे. याबाबत बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. ...

'यामुळे' दरेकरांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा समाचार - Marathi News | Give crop loans to farmers urgently- Darekar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'यामुळे' दरेकरांनी घेतला बँक अधिकाऱ्यांचा समाचार

शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...